लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आरमोरी, दि. ६ जून – तालुक्यातील जोगीसाखरा येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकनेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि ५ जुनला ग्रामपंचायत सभागृहात भव्य रोगनिदान व रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे यांनी केले … Continue reading लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम