Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आरमोरी, दि. ६ जूनतालुक्यातील जोगीसाखरा येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकनेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि ५ जुनला ग्रामपंचायत सभागृहात भव्य रोगनिदान व रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे यांनी केले अध्यक्ष स्थानी माजी आमदार आनंदराव गेडाम होते विशेष अतिथी म्हणून प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, महिला प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, महिला प्रदेश सचिव भावना वानखेडे, शहराध्यक्ष सतिश विधाते, महिला अध्यक्ष रुपाली पंदिलवार, जिल्हा उपाध्यक्ष शँकरराव सालोटकर, माजी जिल्हा परिषद सभापती विश्वास भोवते कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा महासचिव समेशरखान पठाण, अनुसूचित जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय भोवते गडचिरोली ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष परसराम टिकले, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर निसार, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदिप ठाकुर नगरसेवक मिलिंद खोब्रागडे समया पशूला, रमेश चौधरी, नंदू कायरकर, नंदू डोंगरे, राकेश रत्नावार, महेश तितीरमारे श्रीकांत काठवते, वसंत राऊत, अंकुश गाढवे ढिवरू मेश्राम, हरबाजी मोरे, जितेंद्र मूनघाटे, सुधीर बांबोले, रामभाऊ नन्नावरे, कमलेश खोब्रागडे, बाबुराव गडसुलवार, चारुदत्त पोहने, संजय नेरकर संजय वानखेडे, संजय चन्ने, संदीप भैसारे, कमलेश खोब्रागडे, मयुर गावतुरे, जावेद खान पठाण, अमजत खान, निर्मलाताई मडके, आरती लहरी, लता मुरकुटे, नीता वडेट्टीवार तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मंगलाताई कोवे आरमोरी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक निर्मला किरमे मुख्याध्यापक श्रिकृण खरकाटे सरपंच विलास बावणे शेषराव कुमरे उपसरपंच बादल ग्रा.प.सदस्य मोरेश्वर मेत्राम मडावी ग्रा प सदस्य ऊदाराम दिघोरे ग्रा प सदस्य करीष्मा मानकर ग्रा.प.सदस्य अल्का सहारे ग्रा.प.सदस्य शालुताई घोडाम युवराज सयाम सुरेश मेश्राम देवराव पेन्दाम यादवराव कहालकर देवराव पेन्दाम शामराव पेन्दाम यासह मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे माजी आमदार आनंदराव गेडाम जिल्हा प्रभारी नामदेवराव किरसाम यांनी मार्गदर्शन केले
यात मान्यवरांच्या हस्ते ५०० विध्याथाना नोटबुक वाटप तिनशे नागरीकांना चष्मे वाटप एक हजार नागरीकानी आरोग्य शिबिरात भाग घेऊन रक्तदान करणाऱ्यां ३५ रक्तदात्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गावातुन रेली काढून महापुरुषांच्या पुतळ्याना माल्याकन अपण करण्यात येऊन आदिवासी रैला आकषिर्त ठरला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितम ढोडणे तर प्रास्ताविक गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी केले तर आभारप्रदर्शन आरमोरी तालुका महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य वृंदा गजभिये यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हजारो संख्येनी उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम व आरमोरी तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य वृंदा गजभिये यांनी केले होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिल कुमरे नरेंद्र गजभिये आकाश सडमाके, विवेक कन्नाके मंथन गजभिये पियुष पेन्दाम यांनी केले.

हे देखील वाचा : 

खेलो इंडियात महाराष्ट्राची आगेकूच; योगा आणि सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन युवक-युवतींसाठी मोफत MS-CIT प्रशिक्षण

Comments are closed.