अजूनही वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतो – आ. रोहित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 21, सप्टेंबर :- लोकांना रोजगार मिळून देणारा वेदांतासारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे ही चांगली गोष्ट नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले असून, अद्याप वेदांताला गुजरातमध्ये प्रकल्पासाठी कोणतीही जमीन मिळालेली नाही. तसेच कोणतीही जमीन आवडलेली नाही. मविआ काळात वेदांताला तळेगाव येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, त्यांना ती जागा … Continue reading अजूनही वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतो – आ. रोहित पवार