नाशिक जिल्ह्यातील वीर जवान आसाम येथे शहीद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  नाशिक, दि. २६ डिसेंबर : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील भूमिपुत्र सारंग अशोक अहिरे (वय ३२) या सैनिकास कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे. सारंग आसाममध्ये कार्यरत असताना, सैन्य दलाकडून कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूबाबत निरोप देण्यात आला. सारंग हा गेल्या दहा वर्षाहून अधिक काळापासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होता. आसाम येथे कर्तव्यावर असताना … Continue reading नाशिक जिल्ह्यातील वीर जवान आसाम येथे शहीद