एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली तर्फे उद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, 23ऑगस्ट  :स्पर्धा  परीक्षेची तयारी करुन प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर नियुक्ती होण्याच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हयातील युवकांसाठी मार्गदर्शन व्हावे या हेतुने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कार्यालय गडचिरोली व युनिक ॲकाडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रजित यादव (शिक्षक वृंद युनिक ॲकाडमी, पुणे ) यांचा महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा मार्गदर्शनपर … Continue reading एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली तर्फे उद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन