Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली तर्फे उद्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 23ऑगस्ट  :स्पर्धा  परीक्षेची तयारी करुन प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर नियुक्ती होण्याच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हयातील युवकांसाठी मार्गदर्शन व्हावे या हेतुने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कार्यालय गडचिरोली व युनिक ॲकाडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रजित यादव (शिक्षक वृंद युनिक ॲकाडमी, पुणे ) यांचा महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा मार्गदर्शनपर ऑनलाईन संवाद कार्यक्रम उद्या दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोज मंगळवार दुपारी 12.00 वाजता शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, सेमाना बॉयपास रोड, गडचिरोली येथे आयोजित केला आहे. तरी गडचिरोली जिल्हयातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदर मार्गदर्शनपर ऑनलाईन संवाद कार्यक्रमास उपस्थित राहुन लाभ घ्यावा. असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी गडचिरोली , आशिष येरेकर (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भानामतीच्या संशयावरून दलित महिला – वृद्धाना दोरीने बांधून मारहाण

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जगदेवरामजी चे जनजाती करीता कार्य हे ईश्वरीय: प्रकाश गेडाम यांचे प्रतिपादन

 

वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

 

आमची राखी बांधून घ्या, एका बहिणीची नक्षल्यांना आर्त हाक, हिंसा सोडून संविधानाक मार्गाने आत्मसमर्पण करा,

Comments are closed.