जगदेवरामजी चे जनजाती करीता कार्य हे ईश्वरीय: प्रकाश गेडाम यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी २३ ऑगस्ट: गावखेड्यात होत असलेल्या जनजाती/आदिवासी धर्मांतरनाचा विरोध,जनजाती मुलानाच शिक्षण, खेलकुद मध्ये जनजाती ना संधी उपलब्ध करुन देने,सेवा कार्य, निशुल्क आरोग्य सेवा देण्या करीता पु.बाळासाहेब देशपांडे यानी 1952 ला जशपुर येथे वनवासी कल्याण आश्रम ची स्थापना केली.या कल्याण आश्रमाच्या माध्यमातून स्व.जगदेव राम उराँव जी नी 25 वर्षात अमुल्य योगदान देउन जनजाती … Continue reading जगदेवरामजी चे जनजाती करीता कार्य हे ईश्वरीय: प्रकाश गेडाम यांचे प्रतिपादन