विदर्भाचे सुपुत्र सेन्साई रवि भांदककार यांना जागतिक कराटे मास्टर्सच्या दुहेरी सुवर्ण पदक करीता निवड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, अहेरी, 9 ऑगस्ट 2023 : नगरपंचायत अहेरीचे ब्रँन्ड अँम्बेसिडर ( स्वच्छता दुत) तथा मास्टर्स कराटे जागतीक सुवर्ण पदक- 22 थायलंड बँकाॅक विजेते सेन्साई रवि भांदककार यांची 16 ते 23 सप्टेबंर 2023 पर्यतं थायलंडची राजधानी बँकाॅक येथे होणार्‍या तिसर्‍या जागतीक मास्टर्स कराटे स्पर्धा तथा जागतीक मास्टर्स क्रीडा पुरस्कार करीता दुसर्‍यादां निवड झाली असुन … Continue reading विदर्भाचे सुपुत्र सेन्साई रवि भांदककार यांना जागतिक कराटे मास्टर्सच्या दुहेरी सुवर्ण पदक करीता निवड