मोखाड्यात मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील कातकरी शेतमजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकुन बळी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मोखाडा २०ऑगस्ट:  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील आदिवासी कातकरी शेत मजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकुन बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा या दुर्गम तालुक्यात एका मजुराला त्याच्या मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करण्याची वेळ ओढवली. काळू पवार (४८) असे या दुर्दैवी कातकरी शेत मजुराचे नाव असून, त्याने मुलाच्या अंत्यसंस्कारला कफन घेण्यासाठी  रामदास … Continue reading मोखाड्यात मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील कातकरी शेतमजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकुन बळी