महात्मा गांधीजींची कर्मभूमी असलेला वर्धा, गडचिरोली जिल्हा मद्यव्यसनात आघाडीवर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 22, सप्टेंबर :- राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. राज्याचा महसूल वाढवा म्हणून ऐन कोरोना काळात राज्य सरकारने मद्य विक्री वरील बंधन उठवले होते. आता राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवाल प्रसिद्ध झाल्यावर जिल्हावार मद्य व्यसनाचे प्रमाण महिला, पुरुष आणि तरुणांमध्ये कशा प्रमाणात आहे हे आता उघड झाले आहे. या अहवालानुसार, तरुणी व … Continue reading महात्मा गांधीजींची कर्मभूमी असलेला वर्धा, गडचिरोली जिल्हा मद्यव्यसनात आघाडीवर.