WCL ने कोळशाच्या शेत्रात आणखी उत्पादन वाढवावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. १६ एप्रिल :  वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड ने कोळशाच्या शेत्रात आणखी उत्पादन वाढवावे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडच्या वतीने नागपुरातील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगाच्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते पुढे ते म्हणाले. येणाऱ्या काळात … Continue reading WCL ने कोळशाच्या शेत्रात आणखी उत्पादन वाढवावे-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी