आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत : ऋतुजा लटके 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 12 ऑक्टोबर :-  ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार की काय अशी चर्चाही सुरु झाली होती. यावर आता ऋतुजा लटके यांनी एक फेसबुक पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. सोबत त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फेसबूक … Continue reading आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत : ऋतुजा लटके