मराठा आरक्षणासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल – दीपक सुनतकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ५ मे:  सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण रद्द करण्याच्या आजच्या निर्णयावर राज्यातील जनतेत आक्रोश आहे. आजचा निकाल अत्यंत निराशाजनक असल्याने महाराष्ट्रात  अन्याय झाला असे वाटत असले तरी मराठा समाजाने रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू नये. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे जनतेनी संयमाने वागून आधी कोरोना संसर्गाची … Continue reading मराठा आरक्षणासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल – दीपक सुनतकर