संजय राऊत मीडियाशी बोलले तर आपल्याला नेमकी काय अडचण आहे?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 21 ऑक्टोबर :-  आज खा.संजय राऊत यांच्या जामिनावर कोर्टात सुनावणी होती. मात्र, ईडीच्या वकिलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागून घेतल्यामुळे यावेळी राऊत यांची दिवाळी ही जेलमध्येच जाणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत कोर्टाच्या बाहेर मीडियाशी बोलतात, त्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असा सवाल आज कोर्टाने ईडीला विचारला. तुमच्याच म्हणण्यानुसार ही राजकीय केस … Continue reading संजय राऊत मीडियाशी बोलले तर आपल्याला नेमकी काय अडचण आहे?