दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत आईने विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कान्होली गावच्या महिलेने दोन वर्षाच्या चिमुकलीला घेऊन  शेतशिवारात असलेल्या विहिरीमध्ये  उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याने मोठी खळबळ माजली आहे. मृतक महिलेचे नाव सुरभी प्रणीत बारसागडे (२५) तर  मृत चिमुकलीचे नाव त्रिशा प्रणीत बारसागडे ही दोन वर्षाची आहे. दिनांक ५ जुलै रोजी सोमवारला आपल्या राहत्या घरुन मुलीचे आधारकार्ड काढण्याकरिता भेंडाळा … Continue reading दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत आईने विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा