राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे महिलांची आरोग्य तपासणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. २० मार्च : राष्ट्रवादी महिला काँग्रेस गडचिरोली तर्फे प्रतिभा आरोग्य जनजागृती अभियान अंतर्गत आज अहेरी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, पोलिस उपनिरीक्षक आरती नरोटे, डॉ.चेतन इंगोले, अहेरी विधानसभा महिला … Continue reading राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे महिलांची आरोग्य तपासणी