सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यासाठी कार्यशाळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ डिसेंबर : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय गडचिरोली, समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद गडचिरोली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे समतादूत प्रकल्प जिल्हा कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतीक दिव्यांग दीन व समता पर्व निमित्ताने सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यासाठी … Continue reading सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यासाठी कार्यशाळा