‘ यम है हम’ वसई वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, 06,ऑक्टोबर :- मीरा-भाईंदर -वसई-विरार पोलीस मुख्यालयाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वसई वाहतूक पोलिसांनी दिनांक ६ ऑक्टोबर रोजी नो-चलन डे साजरा केला. दुचाकी वाहन धारकांनी हेल्मेट घातले नसेल, किंवा ट्रिपल सीट घेतली असेल,तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीटबेल्ट लावला नसेल, किंवा गाडीला काळ्या काचा लावल्या असतील. तर चलन न फाडता त्यांना प्रतिकात्मक … Continue reading ‘ यम है हम’ वसई वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम .