नववर्षाच्या पुर्वसंध्येला तरुणाचा नदी पात्रात बुडुन दुर्दैवी मृत्यु!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १ जानेवारी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील खोळदा येथील गाढवी नदीच्या पात्रात नववर्षाच्या पुर्वसंध्येला नववर्षाची पार्टी साजरी करने एका २८ वर्षीय युवकाच्या जीवावर बेतली असून पाण्याच्या मोह न आवरल्याने मौज मस्ती साठी नदी पात्रात उतरलेल्या युवकाचा नदीपात्रातील खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना ३१ डिसेंबरच्या २०२१ रोजी सायकांळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस … Continue reading नववर्षाच्या पुर्वसंध्येला तरुणाचा नदी पात्रात बुडुन दुर्दैवी मृत्यु!