गळफास लावून युवकाची आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 09 नोव्हेंबर :-  आल्लापल्ली येथील श्रीराम मंदिराच्या मागे असलेल्या जंगलात आज बुधवारी दुपारी एका युवकाचा दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे संपूर्ण आल्लापल्ली परिसरात सन्नाटा पसरला आहे. या युवकाने आत्महत्या का केली असावी याबाबत अजून तरी स्पष्ट कारण समजले नाही. नुकतेच त्याचे लग्न झाले होते असे समजते . या आत्महत्येमुळे … Continue reading गळफास लावून युवकाची आत्महत्या