स्फोटकांनी भरलेले 03 क्लेमोर पाईप्स, डिटोनेटरने भरलेले 06 प्रेशर कुकर, गडचिरोली पोलिसांनी केला नष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि ०६ : लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी आज (सोमवार) सकाळी हुडकून काढली. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली. यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला असून … Continue reading स्फोटकांनी भरलेले 03 क्लेमोर पाईप्स, डिटोनेटरने भरलेले 06 प्रेशर कुकर, गडचिरोली पोलिसांनी केला नष्ट