रामनवमीच्या दिवशी मोठी घटना, मंदिरात पूजा सुरु असतानाच 25 भाविक पडले विहिरीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क इंदौर, मध्य प्रदेश 30, मार्च :-  देशभरात आज रामनवमीचा उत्साह असतानाच मध्य प्रदेशातील इंदूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील श्री बेलेश्वर महादेव झूलेला मंदिरातील बावडीवर असलेलं छत कोसळलं आहे. आतापर्यंत चार जणांना विहिरीतून बाहेर … Continue reading रामनवमीच्या दिवशी मोठी घटना, मंदिरात पूजा सुरु असतानाच 25 भाविक पडले विहिरीत