ऐकावे ते नवलच ! एका वराने चक्क दोन वधूंसोबत एकाच मांडवात बांधली लगीन गाठ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायपूर दि .०७ जानेवारी : सोशल मीडियावर कोण केव्हा काय व्हायरल करणार हे सांगता येत नाही . असाच एक लग्नाचा असा एक प्रकार सध्या तुफान व्हायरल झाला आहे. आता तुम्ही एका जोडप्याचं लग्न एकत्र होताना पाहिलं असेल, पण एकाच वराने चक्क दोन वधूंसोबत एकाच वेळी लगीन गाठ बांधल्याचं समोर आलं आहे. या लग्नाचा … Continue reading ऐकावे ते नवलच ! एका वराने चक्क दोन वधूंसोबत एकाच मांडवात बांधली लगीन गाठ