अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला अटक सीबीडी पोलिसांची यशस्वी कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी मुंबई, 25 नोव्हेंबर :- सीबीडी बेलापूर हद्दीत अंमली पदार्थांचा व्यापार चालतो अशी चर्चा होती .त्यानंतर श्री.बिपीन कुमार सिंग – पोलीस आयुक्त ,डॉ.जय जाधव सह पोलीस आयुक्त , महेश घुर्ये मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमित काळे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) विनायक वस्त, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, यांनी नवी मुंबई नशामुक्त करण्याचे व … Continue reading अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला अटक सीबीडी पोलिसांची यशस्वी कामगिरी