भारतीय चलनांमध्ये गांधी सोबत गणपती आणि लक्ष्मीचा हवा फोटो

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, 26, ऑक्टोबर :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारकडे एक अजब मागणी केली आहे. भारतीय चलनांमध्ये येणार्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सोबतच गणपती आणि लक्ष्मीचा ही फोटो असावा अशा आशयाची मागणी केली आहे. देशाच्या आर्थिक समृध्दीसाठी देवदेवतांचा आशीर्वादही महत्वाचा आहे, असे कारण त्यांनी … Continue reading भारतीय चलनांमध्ये गांधी सोबत गणपती आणि लक्ष्मीचा हवा फोटो