अरूणाचल मध्ये कोसळले लष्कारचे हेलिकाॅप्टर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अरूणाचल प्रदेश, 21 ऑक्टोबर :- अरूणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकाॅप्टरला अपघात झाला असून हेलिकाॅप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्यातील ध्रवु हेलिकाॅप्टर कोसळले असून बचाव कार्यासाठी पथक रवाना झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, अद्यापही या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अरूणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूूतिंग भागात ही दुर्घटना घडली … Continue reading अरूणाचल मध्ये कोसळले लष्कारचे हेलिकाॅप्टर