मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, Delhi Elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे … Continue reading मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर