गॅस सिलेंडर दरात मोठी घट ! काय आहेत नवे दर?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 1 एप्रिल 2024 या नव्या महिन्यापासून गॅस सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहे. अर्थात ही घट घरगुती गॅस सिलेंडरवर लागू नसून ती व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठीच लागू करण्यात आली आहे हि विशेष महत्त्वाची बाब आहे .मार्च महिन्यामध्ये हे दर 25.50 रुपयांनी वाढले होते. तर, फेब्रुवारी महिन्यात गॅसचे दर 14 रुपयांनी वधारले होते. … Continue reading गॅस सिलेंडर दरात मोठी घट ! काय आहेत नवे दर?