“ह्या” भाजपच्या उमेदवाराने मोडला अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम , देशात सर्वाधिक मतांनी निवडून आलेला नवा आमदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,    वृत्तसंस्था दि.१० मार्च: उत्तरप्रदेशातून संरक्षण मंत्री राजनाथ  सिंह यांचे पुत्र पंकज सिंह  यांचा विजय झाला आहे.  उत्तरप्रदेशातील नोएडामधून पंकज सिंह यांना 2 लाख 44 हजार 091 मते मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत आजवरचा देशातील सर्वात जास्त मतांचा विजय आहे. भाजपचे पंकज सिंह यांना 70.84 टक्के मतं मिळाली आहेत. पंकजा सिंह यांच्या विरोधात … Continue reading “ह्या” भाजपच्या उमेदवाराने मोडला अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम , देशात सर्वाधिक मतांनी निवडून आलेला नवा आमदार