महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अकोला, दि. २८ डिसेंबर : रायपूर मध्ये झालेल्या धर्म सभेमध्ये महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान करणाऱ्या अकोल्यातील  जुने शहर परिसरात राहणाऱ्या कालीचरण महाराज उर्फ अभिजित सराग याच्या विरोधात २७ डिसेंम्बरच्या रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज याने महात्मा गांधी विरोधात वादग्रस्त विधान केले होते. अकोल्यात काँग्रेसने … Continue reading महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल