क्रिकेटपटू रोहित शर्मा झाला अलिबागकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. १४ डिसेंबर : क्रिकेटपटू रोहित शर्मा आता अलिबागकर झाला असुन त्याने अलिबाग तालुक्यात मांडवा बंदराजवळ सारळ येथे ४ एकर जमिन खरेदी केली आहे. या जागेचा व्यवहार ९ कोटी रुपयांना झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज या जागेचे खरेदीखत रजिस्टर करण्यासाठी रोहित शर्मा आपली पत्नी रितिका हिच्यासह अलिबाग येथील दुय्यम … Continue reading क्रिकेटपटू रोहित शर्मा झाला अलिबागकर