चक्रीवादळ ऐन दिवाळीत फटाका फोडणार ! हवामान खात्याचा अंदाज.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई 19 ऑक्टोबर :- दिवाळीत देशावर चक्रीवादळाचं संकट घोंगावतंय. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सीतरंग चक्रीवादळ असं या वादळाचं नाव असणार आहे. २० ते २१ ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोलकाता येथील आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने ही माहिती दिली आहे. चक्रीवादळ … Continue reading चक्रीवादळ ऐन दिवाळीत फटाका फोडणार ! हवामान खात्याचा अंदाज.