संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. ८ डिसेंबर :  तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून देशासाठी ही सर्वात धक्कादायक अशी घटना आहे. रावत यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला भारतीय हवाईदलाने … Continue reading संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू