डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) विद्यार्थी दिवस साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ८ नोव्हेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) गडचिरोलीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ विध्यार्थी दिन ७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) विद्यार्थी दिवस साजरा