कोरोना काळात बँकांचा वेळात बद्दल ; काय आहे बदल इथे वाचा सविस्तर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 21 मे: देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. अनेक राज्यांना लॉकडाउन ही लागू केलेला आहे. पण देशातील अर्थ व्यवहार सुरू आहेत. त्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या बँका तर गेला वर्षभर कोरोनाच्या भीषण परिस्थितीतही सुरू होत्या. आता दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेऊन इंडियन बँक्स असोसिएशनने  बँकांना ग्राहकांसाठी … Continue reading कोरोना काळात बँकांचा वेळात बद्दल ; काय आहे बदल इथे वाचा सविस्तर