कोल्हापुरात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोल्हापूर, दि. २६ ऑगस्ट : गेल्या काही दिवसात देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. २५ आणि २६ ऑगस्टच्या रात्री जम्मू-काश्मीरपासून ते महाराष्ट्रापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. भारताबाहेर म्हणजे अफगाणिस्तानमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर किंवा अफगाणिस्तान या कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त नाही. कोल्हापुरात मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. मध्यरात्री जवळपास … Continue reading कोल्हापुरात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed