सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क छत्तीसगड, 0८ नोव्हेंबर: सुकमा जिल्ह्यातील मराईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने आपल्याच साथीदारांवर अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जवानांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जवान गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमी जवानांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून इतर गंभीर असलेल्या जवानांना तेलंगाना येथील भद्राचलम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात … Continue reading सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी