12 दिवसात तब्बल 2 रुपयांनी महागलं इंधन, अनेक शहरात पेट्रोलचे दर 105
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 12 जून:- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर सामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. केवळ जून महिन्यात पेट्रोलचे दर जवळपास 2 रुपयांनी वाढले आहेत. या वाढीनंतर देशातील अनेक शहरात पेट्रोलचे 105 रुपये प्रति लीटरच्या जवळपास पोहोचले आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 102.30 रुपये … Continue reading 12 दिवसात तब्बल 2 रुपयांनी महागलं इंधन, अनेक शहरात पेट्रोलचे दर 105
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed