10 वी पास उमेदवारांसाठी गोव्यात नोकरीची मोठी संधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोवा, 27 फेब्रुवारी : मुख्यालय 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्र, गोवा (HQ 2 Signal Training Centre – Goa) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Headquarters 2 Signal Training Centre Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. उपकरणे दुरुस्त करणारा & एम टी एस (माळी) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) … Continue reading 10 वी पास उमेदवारांसाठी गोव्यात नोकरीची मोठी संधी