IPS मनिष कलवानिया यांचा राष्ट्रपतींकडून शौर्य पदकाने होणार सन्मान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, छ.संभाजी नगर 14 ऑगस्ट  :-  आपल्या जीवाची बाजी लावून पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या आणि सध्या औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आलेले IPS मनिष कलवानिया यांना महामहिम राष्ट्रपती यांचेकडुन शौर्य पदक जाहिर झाले आहे. मनिष कलवानिया हे गडचिरोली येथे कार्यरत असताना त्यांच्या नेतृत्वात दिनांक 18/10/2020 रोजी नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना महाराष्ट्र -छत्तीसगढ … Continue reading IPS मनिष कलवानिया यांचा राष्ट्रपतींकडून शौर्य पदकाने होणार सन्मान