खरी माहिती लपवून खटला दाखल केल्याप्रकरणी एलआयसीला दोन लाखांचा दंड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मद्रास, 9 एप्रिल :- खरी महिती लपवून खटला दाखल केल्याप्रकरणी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे. आपल्याच माजी कर्मचाऱ्याच्या जात प्रमाणपत्राची वैधता लपवल्याचा ठपका न्यायालयाने महामंडळावर ठेवला आहे. या कर्मचाऱ्याचं नाव टी. कार्तिकेयन असं आहे. कार्तिकेयन यांनी 1983 सालात अनुसूचित जमातीसाठी … Continue reading खरी माहिती लपवून खटला दाखल केल्याप्रकरणी एलआयसीला दोन लाखांचा दंड