शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबियाचे अश्रू अनावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मणिपूर येथे धुळ्यातील शहीद जवान निलेश महाजन यांना गोळी लागून शहीद झाल्यानंतर त्यांचा मृतदेह धुळ्यात आणताच कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला. धुळे, दि. २८ जुलै : मणिपूर राज्यातील विष्णुनगर येथे निलेश महाजन हे कर्तव्य बजावत असतांंना दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी गोळी लागून गंभीर जखमी झाले होते.  त्यांना सहकाऱ्यांच्या मदतीने गुवाहाटी येथे दाखल … Continue reading शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबियाचे अश्रू अनावर