मॉडेल प्रिझन्स ऍक्ट लवकरच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 05, सप्टेंबर :- सर्व राज्य सरकारांनी ,२०१६ मध्ये केंद्र सरकारने सादर केलेल्या मॉडेल प्रिझन मॅन्युअलचा ताबडतोब स्वीकार करावा, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल केले. कारागृहांबद्दलच्या आमच्या मतांचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज असून तुरुंगातील सुधारणा गतिमान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तुरुंग नियमावलीनंतर, आम्ही आता मॉडेल प्रिझन्स ऍक्ट आणणार आहोत, … Continue reading मॉडेल प्रिझन्स ऍक्ट लवकरच…