’70 वर्षांत जे कमवलं ते सगळं विकायला काढलं’,- नाना पटोलें

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, 30 मे :- मोदी सरकारलासात वर्ष पूर्ण झाली आहे. काँग्रेसने राज्यभरात निदर्शनं सुरू केली आहे. ‘7 वर्षात मोदी सरकारने 70 वर्षामध्ये जे कमवलं ते सगळं विकायला काढलं आहे’ अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मुंबई काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या कार्यकाळाचा निषेध करण्यासाठी निदर्शनं करण्यात आली. ‘कोरोना … Continue reading ’70 वर्षांत जे कमवलं ते सगळं विकायला काढलं’,- नाना पटोलें