“त्या मुजोर” वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यामुळे राम भक्तांविरुद्ध पोलिस तक्रारीने आलापल्लीत नवा वाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रवीकुमार मंडावार  आलापल्ली येथील सागवानाची जगभर ख्याती आहे. अयोध्येत होऊ घातलेल्या राममंदिरासाठी आलापल्लीचे सागवान मागविले आहे. या सागवानापासून राममंदिराचे प्रवेशद्वार, गर्भगृहाची शोभा वाढणार आहे. ४२ दरवाजांसाठी १८५४.९९ घन फुटाचे लाकूड वापरून राममंदिरातील गर्भगृह, तळमजला व पहिला माळा, लाकडी दरवाजासाठी २, तळमजला जिन्याच्या लाकडी दरवाजासाठी २, मध्यभागी मंडपात लाकडी दरवाजासाठी १६, बाहेरील मंडप … Continue reading “त्या मुजोर” वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यामुळे राम भक्तांविरुद्ध पोलिस तक्रारीने आलापल्लीत नवा वाद