देशात 26/11 सारख्याच दहशतवादी हल्ल्याची शक्यता!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली 08 जून :- राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) एक कॉल आला आहे. कॉलरने असा दावा केला आहे, की देशात मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. कॉलरने यावेळी 26/11  सारखा कट रचला जात असल्याचं म्हटलं आहे. सध्या एनआयएने या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. पश्चिम बंगालमधील रानाघाट येथून हा कॉल आला असल्याचे सांगण्यात … Continue reading देशात 26/11 सारख्याच दहशतवादी हल्ल्याची शक्यता!