वर्षावास आणि गौतम बुद्धांचे जीवन…..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्षावास भगवान गौतम बुध्दांच्या जीवनातील अनेक घटनांशी निगडीत आहे. हा वर्षावास आषाढ पौर्णिमेला सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो. बौध्द धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे. वर्षावास म्हणजे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिने अर्थात निमंत्रित बुद्ध विहारात किंवा गुहेत वास व्यतीत करणे. या काळात विनयात कमीपणा आला असेल … Continue reading वर्षावास आणि गौतम बुद्धांचे जीवन…..