देशातील काही राज्यात पावसाचा कहर! मुसळधार पावसाने घेतला अनेकांचा बळी, १५ हजारांहून अधिक नागरिक बेघर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, २१ नोव्हेंबर: देशातल्या काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार कहर केला आहे. शनिवारी दक्षिणेकडील राज्यांच्या अनेक भागांमध्ये पावसाचा (Rain Alert) जोर कायम होता. या पावसाचा फटका आंध्र प्रदेशला सर्वाधिक बसला आहे. आंध्र प्रदेशमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये सर्वाधिक जीवितहानी तसेच बरेच नुकसान झाले आहे. त्याचवेळी, केरळमधील सबरीमाला येथे पावसाचे प्रमाण कमी झाले … Continue reading देशातील काही राज्यात पावसाचा कहर! मुसळधार पावसाने घेतला अनेकांचा बळी, १५ हजारांहून अधिक नागरिक बेघर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed