समीर वानखेडे यांना केंद्रीय जात पडताळणी समितीने दिली क्लीन चीट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, दिल्ली, दि. 15 ऑगस्ट : मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल विभागाचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे  यांना केंद्रीय जात पडताळणी समितीने क्लीन चीट दिली आहे.तत्कालीन मंत्री नवाब मलिक, मनोज संसारे आणि इतरांनी वानखेडे हे मागासवर्गीय नसून त्यांनी खोटा दाखला देत नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता, त्याआधारे समितीने त्यांच्या दाखल्याची पडताळणी केली. वानखेडे हे जन्माने मुस्लिम … Continue reading समीर वानखेडे यांना केंद्रीय जात पडताळणी समितीने दिली क्लीन चीट.