सारंगखेडा बाजारात ६०० घोड्यांच्या विक्रीतून २ कोटीचा टप्पा पार! घोडे बाजाराचा आजचा शेवटचा दिवस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नंदुरबार, दि. २८ डिसेंबर : सारंगखेडा येथील घोडेबाजार ला जिल्हा प्रशासनाच्या वतीने १८ ते २८ डिसेंबर पर्यंत परवानगी दिली होती. आज घोडे बाजाराचा शेवटचा दिवस आसल्याने खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारात विक्रीसाठी १५७८ घोडे दाखल झाले होते त्यापैकी ६०० घोड्यांची आता पर्यंत विक्री झाली असून त्यातून … Continue reading सारंगखेडा बाजारात ६०० घोड्यांच्या विक्रीतून २ कोटीचा टप्पा पार! घोडे बाजाराचा आजचा शेवटचा दिवस